Author Topic: तुझा कवी येतोय ...  (Read 631 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
तुझा कवी येतोय ...
« on: May 10, 2013, 05:33:03 PM »
शब्द सुट्टीवर गेलेत
परतण्याची वाट पाहतोय
तोपर्यंत कोरी पाने अन लेखणी
एकवटून ठेवतोय

कविते मी परत येतोय
वाट बघ दारात उभारून
फक्त तुझ्यासाठीच परत
तुझा कवी येतोय

           ---आशापुत्र   

Marathi Kavita : मराठी कविता