Author Topic: देशाला कोण लुटणार ?  (Read 474 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
देशाला कोण लुटणार ?
« on: May 15, 2013, 03:28:58 PM »
दर पाच सालाचा प्रश्न
देशाला कोण लुटणार?
घेते निर्णय जनता मोठा
अन ओरडत बसते मग
लई लूटल लई लूटल 


www.prashu-mypoems.blogspot.com

Marathi Kavita : मराठी कविता