Author Topic: भले बुरे  (Read 476 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
भले बुरे
« on: May 20, 2013, 05:06:41 PM »

हार तुरे
तुम्हा सारे 
या हातांना
आधार पुरे..
पिलू मोकळे
कास धरे
रोक असावा
काय बरे?
गोंधळ होता
गूज करे
दुनियेचे ना
रूप खरे..
जीवन प्रवास
सहज सरे
समजून घ्या
तुम्ही सारे..
नाम दाम   
काय उरे 
काय असे
भले बुरे ?

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 01:14:41 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: भले बुरे
« Reply #1 on: May 21, 2013, 11:36:34 AM »
मस्त कविता keep it up .

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: भले बुरे
« Reply #2 on: May 21, 2013, 11:50:54 AM »
जीवन प्रवास
सहज सरे
समजून घ्या
तुम्ही सारे..
नाम दाम   
काय उरे
काय असे
भले बुरे ?
 :) :) :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: भले बुरे
« Reply #3 on: May 21, 2013, 11:59:51 AM »
ohhho……मिलिंद ।  !नावात काय आहे म्हणाले होते एक महान कवी
                   कुणालाही आवडेल असे असावे कार्य अन अशी असावी छवी …………. thats  u r .thanks

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: भले बुरे
« Reply #4 on: May 21, 2013, 12:28:01 PM »
va....chan