Author Topic: झुळूक  (Read 532 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
झुळूक
« on: May 22, 2013, 08:50:38 AM »
झुळूक

मंद मंद मनस्विनी
झुळूक वार्याची
झाडून वारूळ
भावभावनांचं किडूकमिडूक
आणि
धूळ मोहमायेची
मन झाले स्फटिक आरस्पानी
फुटले त्याला धुमारे श्वेत धवल
प्रसन्नतेचे तेजोमयी

स्वाती मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: झुळूक
« Reply #1 on: May 22, 2013, 10:30:01 AM »
 :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: झुळूक
« Reply #2 on: May 22, 2013, 05:50:48 PM »
swati....khupach chaan avadli kavita....