Author Topic: ..............  (Read 588 times)

Offline avi10051996

 • Newbie
 • *
 • Posts: 27
 • Gender: Male
..............
« on: May 28, 2013, 07:29:03 PM »
.........काही गोष्टी जीवनात का घडल्या...
कशा बिघडल्या...गुंता काही सुटत नाही ,
गुंता सोडवताना... मी मात्र गुंतून जाते,
नियतीच्या मार्गापुढे आपले काही चालत नाही,
पण आपलेच चालावे हा हट्टही काही सुटत नाही

प्रश्न काही मग अनुत्तरीतच राहतात .......
उत्तर तयांचे काही सापडत नाही

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: ..............
« Reply #1 on: May 29, 2013, 12:15:45 PM »
avi, kahida asa samjaych ki to prashnach apla nahi....

chaan.....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ..............
« Reply #2 on: May 29, 2013, 01:35:22 PM »
छान.... :)