Author Topic: माझ्यातली मी  (Read 690 times)

Offline aap

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
माझ्यातली मी
« on: May 29, 2013, 02:49:42 PM »
माझ्यातली मी

मी अशी हो मी अशी

संसार मंथनी रवी जशी

सुखदु;खाची घुसळण करुनी

समाधानी नवनीत जशी

मी अशी हो मी अशी

चॆत्रांगणी रांगोळी जशी

नानाविध गुण  रंग भरुनी

दारी स्वगता उभी अशी

मी अशी  हो मी अशी       

                         सौ . अनिता फणसळकर   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माझ्यातली मी
« Reply #1 on: May 30, 2013, 09:35:10 AM »
va va
 

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: माझ्यातली मी
« Reply #2 on: May 30, 2013, 05:16:45 PM »
chan...... :)