Author Topic: का ?  (Read 645 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
का ?
« on: June 02, 2013, 10:31:56 AM »
कळ्या पाकळ्यातून
डोकावणाऱ्या आनंदाच्या सावल्यांना
परत वाययलाच हवं का ?
बकुळ गंधानं
बेभान होणं
थांबवायलाच हवं का ?
रंगात न्हाऊन
सुरांसाठी व्याकूळ होणं
संपवायलाच हवं का ?
हृदयातून
सतत पाझरणार्या निर्झराच्या
मुक्त अमृतधारेला
गोठवायलाच हवे का ?
……………. स्वाती मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: का ?
« Reply #1 on: June 03, 2013, 12:21:47 PM »
hmnhmnhmn :(

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: का ?
« Reply #2 on: June 03, 2013, 02:44:51 PM »
lots of claps.....
mastach.....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: का ?
« Reply #3 on: June 04, 2013, 11:17:26 AM »
छान ....... :)