Author Topic: जीवन  (Read 593 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
जीवन
« on: June 20, 2013, 11:04:18 PM »
जीवन

जीवन म्हणजे सॊन्दर्य

जीवन म्हणजे सुख दु;ख

जीवन म्हणजे ऊन पाऊस

जीवन म्हणजे संघर्ष

जीवन म्हणजे उत्कर्ष

जीवन म्हणजे आयुष्य

जीवन म्हणजे पाणी

जीवन म्हणजे दोन सत्य

जन्म आणि मृत्यू

मधला तो जीवनमार्ग

                   सौ . अनिता फणसळकर   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijaya kelkar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
Re: जीवन
« Reply #1 on: June 21, 2013, 08:12:53 AM »
  छान,
जीवन उतार चढाव
जीवन सख्यभाव