Author Topic: प्रार्थना  (Read 664 times)

Offline aap

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
प्रार्थना
« on: June 25, 2013, 11:16:25 AM »
प्रार्थना

उत्तराखंड भीषण प्रलय

जीवनदायिनी करी तुझे नाव सार्थ

मृत्यूदाढेत गेले त्यांना ठेव सुखरूप

तुझे पसरलेले अजस्त्र बहु आवर

टाकून दे कालरूप घे रूप कोमल

                                सौ . अनिता फणसळकर     

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: प्रार्थना
« Reply #1 on: June 25, 2013, 12:19:34 PM »
kharch khup chaan prarthana aahe...

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: प्रार्थना
« Reply #2 on: June 25, 2013, 03:19:18 PM »
प्रार्थना

उत्तराखंड भीषण प्रलय

जीवनदायिनी करी तुझे नाव सार्थ

मृत्यूदाढेत गेले त्यांना ठेव सुखरूप

तुझे पसरलेले अजस्त्र बहु आवर
टाकून दे कालरूप घे रूप कोमल...........chan
 ही अजून एक प्रार्थना
उत्तेराखंडात भीषण प्रलय ,
प्रकृती हि झाली जलमय
वाचले कसे तुझे आलय ,
नाथा तुझी कृपा झालीय  ,,,,,,
नाथा वाचवण्या तुझे देवपण ,
सांभाळावे श्रद्धाळू  भक्तगण .
अंधश्रद्धेचा बाजार मिटू दे,
बुवा-बाजीची माया सुटू दे. 
दे आम्हाला सज्ञ डोळस पण ,
नित्य पुजू दे  तुमचे देवपण …. सुनिता