Author Topic: कोणाच्या येण्याने  (Read 752 times)

Offline aap

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
कोणाच्या येण्याने
« on: June 28, 2013, 03:00:14 PM »
कोणाच्या येण्याने

कोणाच्या येण्याने आनंदाची चाहूल लागते

कोणाच्या येण्याने वात्सल्याला भरते येते

कोणाच्या येण्याने प्रेमाला बहर येतो

कोणाच्या येण्याने जीवनाला अर्थ येतो

कोणाच्या येण्याने आठवणीला उजाळा येतो

कोणाच्या येण्याने उत्साहाला उधाण येते

कोणाच्या येण्याने श्रुष्टी हिरवीगार होते

कोणाच्या येण्याने दु;खाचे सावट येते

कोणाच्या येण्याने हे सुंदर जग सोडून जावे लागते

                                               सौ . अनिता फणसळकर         

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: कोणाच्या येण्याने
« Reply #1 on: June 28, 2013, 04:07:12 PM »
far chaan ahe kavita...
hi kavita tu pavsala uddeshunhi lihu shaktes....

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: कोणाच्या येण्याने
« Reply #2 on: June 28, 2013, 04:11:01 PM »
कोणाच्या येण्याने आनंदाची चाहूल लागते - mansala

कोणाच्या येण्याने वात्सल्याला भरते येते - pruthvila

कोणाच्या येण्याने प्रेमाला बहर येतो - tarunyachya

कोणाच्या येण्याने जीवनाला अर्थ येतो - jagnaryachya

कोणाच्या येण्याने आठवणीला उजाळा येतो - hatashachya

कोणाच्या येण्याने उत्साहाला उधाण येते - shetkaraycha

कोणाच्या येण्याने श्रुष्टी हिरवीगार होते - rutunchya

कोणाच्या येण्याने दु;खाचे सावट येते - vadalachya

कोणाच्या येण्याने हे सुंदर जग सोडून जावे लागते - pralayachya

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: कोणाच्या येण्याने
« Reply #3 on: July 01, 2013, 07:27:45 AM »
  अनिता ,  छान कविता
     रुद, किती समर्पक उत्तरे दिलीत !