Author Topic: मन...  (Read 821 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन...
« on: June 29, 2013, 04:56:08 PM »

अस्तित्वाच्या लढाईत… 
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत…
शेवटी शरीरच झुकते.


मनाचे लाड पुरवता… 
पुरती तारांबळ उडते,
भावनेच्या आहारी…
कधी हसवते, कधी रडवते. - हर्षद कुंभार (Harshad  Kumbhar)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: मन...
« Reply #1 on: June 30, 2013, 11:21:45 PM »
अस्तित्वाच्या लढाईत… 
नेहमीच मन जिंकते,
हमरी तुमरीवर येत…
शेवटी शरीरच झुकते.  :)
      भांडणात शेवटचा शब्द पतीचाच असतो …………………. बर ,तू म्हणशील तीच पूर्व  :D :D :D

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: मन...
« Reply #2 on: July 01, 2013, 08:36:28 AM »
 :)  :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मन...
« Reply #3 on: July 01, 2013, 11:51:14 AM »
harshad....kharay tuze....

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: मन...
« Reply #4 on: July 06, 2013, 10:03:57 AM »
thanx rudra , sunita , vijay...