Author Topic: रांझणा  (Read 831 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
रांझणा
« on: June 30, 2013, 07:29:47 PM »

.......रांझणा.......

कधि कधि सिनेमातल्या कथा खय्रा वाटतात.....
.
बंध आसवांचे मनी दाटतात.....
.
समोरच्या घरात स्वताः ची झोया शोधणारे.....
.
रांझणा ही भेटतात.....
.
प्रत्येक मुलीत तिला पाहणारे.....
.
वेडे विर ही दिसतात.....
.
कधी सलगी अन कधी दुरावा.....
.
अन कधी अंतरीचे भाव वेचतात.....
.
तिच्या गाली उमलणाय्रा खळीसाठी.....
.
दिवाने ही काही औरच असतात.....
.
वेड्या तिच्या हट्टासाठी.....
.
आतुर चातक ही मागे नसतात.....
.
खरंच प्रेमात वेडे होतात का रांझणा.....
.
कि आकर्षणाचे भास असतात.....
.
खरंच सिनेमातल्या कथा खय्रा असतात.....
.
कि मनोरंजनाचे आभास असतात.....
.
.
. कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: रांझणा
« Reply #1 on: June 30, 2013, 11:02:10 PM »
चाखून पहा एकदा हा प्रीतीचा प्याला
 सरसकट उमगणार तुम्हा प्रेमाची हि  मधुशाला ………. छान कविता ,आवडली  :) :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: रांझणा
« Reply #2 on: June 30, 2013, 11:10:45 PM »
Thanks सुनिता.....

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: रांझणा
« Reply #3 on: July 01, 2013, 08:33:28 AM »
छान विषय व आशय कवितेचा ..
अनुभवाविण ??काय बोलशी??
(एक देवू  कि नको?----देतेच--- लेखन शुध्द असावे नाही कां? )

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: रांझणा
« Reply #4 on: July 01, 2013, 11:52:14 AM »
vijay saheb kavita avadli.....

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: रांझणा
« Reply #5 on: July 01, 2013, 12:28:55 PM »
thanks rudra....
.
.
VIJAYAJI समोर जळंत घर असता....
वणव्याची काय गरज....
प्रेमासाठी थिजणारे रोज भेटता....
अनुभवाची काय गरज....
.
. (मित्र तर असतातंच ना)