Author Topic: ओंजळ  (Read 724 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
ओंजळ
« on: July 05, 2013, 08:25:21 PM »
कुणी विचारल काय करतो ?
तर उत्तर असत;
सांडलेले जीवन ओंजळीत पुन्हा पुन्हा भरतो भरता भरता पुन्हा बोटांच्या फटीतून सांडत पुन्हा सांडलेले  डाव पुन्हा मांडतो
     
    सोमनाथ पिसाळ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: ओंजळ
« Reply #1 on: July 06, 2013, 03:01:51 PM »
somnath tik aahe pan....keleli rachna vyavasthit mand...