Author Topic: जाग  (Read 2118 times)

Offline swatium

 • Newbie
 • *
 • Posts: 34
जाग
« on: July 20, 2013, 11:42:02 PM »
जागचांदणं वेचले

स्वप्नात जगले

उल्कानी हात भाजले

स्वप्नातून जागले

दिशा दिशातून काजळले

रानोमाळ पेटले

पक्षी रोपटी

वाचवता वाचवता थकले 

माणसातून माणूसपण लोपले

आपले म्हणून सार्यांना कवटाळले

माझ्यातून  मीच हरवले !

………………स्वाती  मेहेंदळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: जाग
« Reply #1 on: July 24, 2013, 10:15:59 AM »
माझ्यातून  मीच हरवले !
....hmn hmn hmn

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: जाग
« Reply #2 on: July 24, 2013, 01:29:32 PM »
मस्तच आहे !!! मिसेस मेहेंदळे  :)