Author Topic: मन विचारंचे वादळ…  (Read 597 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मन विचारंचे वादळ…
« on: July 24, 2013, 10:44:50 AM »

मन विचारंचे वादळ… 
सदा सोबत घेवून फिरते,
स्वतः वसवलेला किनारा…
कधी अचानक उध्वस्त करते.

पुन्हा नव्याने मग…
मनच पुन्हा किनारा वसवते,
स्वतःच उध्वस्त करणार… 
परी त्यास माहित असते.  -   हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)   

Marathi Kavita : मराठी कविता