Author Topic: आय लव यु आई.....  (Read 738 times)

आय लव यु आई.....
« on: August 10, 2013, 11:10:46 AM »
तू आहेस म्हणून,

आहे सर्वकाही.....

तुझ्याशिवाय माझे,

अस्तित्वच नाही.....

तूच आहेस जीवन माझे,

आय लव यु आई.....

आय लव यु आई.....<3

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता