Author Topic: आयुष्य आपले जरी ...  (Read 678 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
आयुष्य आपले जरी ...
« on: August 17, 2013, 07:00:04 PM »
आयुष्यात स्वप्नांच्या
शर्यतीत कधी कधी…
अश्या वळणावर येवून
थांबावे लागते की …

आयुष्य आपले जरी
असले ना तरी…
त्याला चावी देयला
दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar)
« Last Edit: August 17, 2013, 07:01:02 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता