Author Topic: पहाटेचा मंद वारा तुझा स्पर्श भासतो,  (Read 1844 times)

Offline sumitchavan27

 • Newbie
 • *
 • Posts: 28
 • Gender: Male
  • Marathi Kavita
पहाटेचा मंद वारा तुझा स्पर्श भासतो,

शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो,

अवखळ झ-यागत नादातच वाहतो,

क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..


कुणालाही उमजेना तो असा का वागतो,

चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो,

तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो,

क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.

Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 249
chann ahe kavita ...

Offline Sushant Pawar

 • Newbie
 • *
 • Posts: 7