Author Topic: ऑनलाईन स्कॉलरशिप  (Read 524 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
ऑनलाईन स्कॉलरशिप
« on: October 12, 2013, 12:18:06 AM »

आम्हा मित्रांची कॉलेज लाइफ चांगली
चालली होती सुखी सुखी
पण या ऑनलाईन स्कॉलरशिप प्रोसेसने
आता वाढवली आमची डोकेदुखी
कॉलेज आणि नेट कॅफेच्या फेरया
मारून मारून अंगात जीव उरत नाही
आणी किती हि फेरया मारल्या तरी
हि नावाची ऑनलाईन प्रोसेस
काही संपता संपत नाही

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता