Author Topic: सचिनच आमचा देव असेल  (Read 560 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
सचिनच आमचा देव असेल
« on: October 13, 2013, 06:50:13 PM »
तो सामना बघण्यातच काय मजा असेल
जिथे खेळायला आमचा सचिनच नसेल

ते मैदानही आता सून सून असेल
जेव्हा दहा नंबरची छोटी आकृती मिस असेल

आता जरी तो थोडा थकला असेल
तरी क्रिकेट आमचा धर्म आणि
सचिनच आमचा देव असेल

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता