Author Topic: जाणीव  (Read 787 times)

Offline rahul.patil90

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
जाणीव
« on: October 21, 2013, 04:04:47 AM »
जाणीव

मृग जळ्याला    जाणीव नसते
कस्तुरी त्याच्याकडे असते

कुणाला जाणीव हि नसते
कुणासाठी कुणीतरी झुरते.....

कळीला त्रास होऊ नये म्हणून
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते

किती त्रास द्यावा एखाद्याला ...... 
यालाही प्रमाण असते

आपल्या वरूनच विचार करावा
समोरच्यालाही मन असते….

---------राहुल पाटील

Marathi Kavita : मराठी कविता