Author Topic: माझे आयुष्य  (Read 834 times)

Offline BLMelkari

  • Newbie
  • *
  • Posts: 6
माझे आयुष्य
« on: October 26, 2013, 11:25:39 AM »
पक्ष्यांना आज सहज उडतांना पाहिले
उडण्याचे माझे स्वप्न स्वप्नच राहिले

स्वतःकडे कधीच लक्ष नाही दिले
दुसर्यांसाठीच आयुष्य आपले वाहिले

वयाच्या ४८आव्या वर्षी, डोळे होते अजून पारदर्शी
मोतीबिंदूचे ऑप्रेशन झाले, नजरे बरोबर विजीअन ही गमावले

हवी होती दृष्टी, पाहण्यास ही सुंदर सृष्टी
पण अडकलो आणण्यास धनात वृष्टी

वापरले कधीच नाही calculator
उतार वयात मात्र शिकलो computer

BLMelkari
« Last Edit: October 26, 2013, 12:17:07 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता