Author Topic: एक मध्यम वर्गीय माणसाची व्यथा  (Read 1071 times)

Offline BLMelkari

  • Newbie
  • *
  • Posts: 6
एक मध्यम वर्गीय माणसाची व्यथा

माझे पूर्व जन्मीचे पाप
ह्या जगात आलो आपोआप
सर्वांचे खातो शिव्याशाप
होतो खूप मनस्ताप

पैश्या साठी होतो वेगळा ताप
आहे कामाचा खूप व्याप
घरी जाता सौ काढती माप
मग निघतो आईबाप

शेवट होतो पश्चाताप
देवा का आलो रेय ह्या जगात आपोआप

बाबासाहेब एल मेलकरी
९० १ १ ० ४ ९ ७ ८ ४