Author Topic: आई बाबा  (Read 2865 times)

Offline BLMelkari

  • Newbie
  • *
  • Posts: 6
आई बाबा
« on: October 27, 2013, 03:04:52 PM »
आठवूनी आई बाबा
सुटे मनावरचा ताबा
असो कशी किंवा काबा

आहे मी मुल लहान
मला प्रेमाची तहान
माझे आई बाबा महान

माझे आई बाबा श्रेष्ट
मी त्यांचा पुत्र ज्येष्ठ
असो इस्ट ओर वेस्ट
तेच आहेत बेस्ट

वाटते त्यांच्या जवळ रहावे
त्यांचे गुण गावे
पण राहतो मी पुण्यात, सावलीत उन्हात,
अशा जगात जेथे फक्त मरण येई पर्यंतच जगावे

बाबासाहेब एल मेलकरी
९ ० १ १ ० ४ ९ ७ ८ ४

Marathi Kavita : मराठी कविता