Author Topic: माझा मीच  (Read 626 times)

Offline BLMelkari

  • Newbie
  • *
  • Posts: 6
माझा मीच
« on: October 31, 2013, 05:48:15 PM »
माझा मीच

एके रात्री स्वप्न पाहत होतो
माझा मीच होतो

कोणाशी तरी काहीतरी पुटपुटत होतो
कोणीही नसताना कोणीतरी काहीतरी बोल्लेले आइकत होतो

वेड्यांना वेडा वेडा म्हणून साम्भोद्णाऱ्या ह्या वेड्यांना हे सामझावू पाहत होतो, कि
मी माझाच

बाबासाहेब  एल मेलकरी
९ ० १ १ ० ७ ९ ४ ८ ४

Marathi Kavita : मराठी कविता