Author Topic: प्राणाच्या पाचोळ्यात  (Read 527 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
प्राणाच्या पाचोळ्यात
« on: October 31, 2013, 08:17:34 PM »

प्राणाच्या पाचोळ्यात
भिरभिरणारी हवा आहे मी |
दवाच्या उतरंडीवर
भिजणारी ओल आहे मी |
हाती न सापडणारा
फुटका पारा आहे मी |
पाण्या मध्ये सोडलेला
थोडासा रंग आहे मी |
माझ्या मध्ये माझ्याहून
कुणी वेगळा आहे मी |

विक्रांत प्रभाकर

 
« Last Edit: April 19, 2014, 12:45:10 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता