Author Topic: मनी उठलेल्या विचारांना  (Read 578 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
मनी उठलेल्या विचारांना
« on: November 27, 2013, 12:42:24 AM »
मनी उठलेल्या विचारांना

   कधींच लगाम हा नसतो

उमलेल्या भावनांना

   तसाच आधारही नसतो ।

 

मनांतील त्या विचारांना

  किनार्यांचा मार्ग असतो

   कधींच लगाम हा नसतो

उमलेल्या भावनांना

   तसाच आधारही नसतो ।

 

मनांतील त्या विचारांना

  किनार्यांचा मार्ग असतो

एका बाजूस संस्कृती अन

    दुसरीकडे समाज असतो ।

 

दोन्हींच्या बंधनांतून मात्र

  विचार धारा वहात असते

आंखीव मार्गांनच टीम

   नेहेमी धावत असते ।

 

भावनांच्या सागराला

   कुठेंच किनारा नसतो

दूर वरच्या चंद्राचा

  त्यावर प्रभाव असतो ।

एका बाजूस संस्कृती अन

    दुसरीकडे समाज असतो ।

 

दोन्हींच्या बंधनांतून मात्र

  विचार धारा वहात असते

आंखीव मार्गांनच टीम

   नेहेमी धावत असते ।

 

भावनांच्या सागराला

   कुठेंच किनारा नसतो

दूर वरच्या चंद्राचा

  त्यावर प्रभाव असतो ।

चंद्राच्या उदयाने

  भावनांस उधाण येते

लाटे मागून लाट हेंच

  अखेर जीवन बनते ।

 

ह्याच लाटेच्या पाठीवर

  मानव जेव्हां स्वार होतो

तेव्हांच विचार बंधनांतून

   तो पूर्णत्वः मुक्त होतो ।।  रविंद्र बेंद्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/06/miscellaneous_5727.html

Marathi Kavita : मराठी कविता