Author Topic: निर्मळेचिये निर्मळ  (Read 422 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
निर्मळेचिये निर्मळ
« on: November 29, 2013, 11:06:25 AM »
निर्मळेचिये निर्मळ

देह हा निर्मळ
देही मन हे निर्मळ
निर्मळ मनी विचार निर्मळ
निर्मळ विचारे वाचा हि निर्मळ
निर्मळ ही वाचा व्यवहार निर्मळ
निर्मळ व्यवहारे फळ हे निर्मळ
निर्मळेचिये निर्मळ ,निर्मळ ,निर्मळ
             सौ . अनिता फणसळकर

माणसाचे मन,विचार,वाचा आणि व्यवहार स्वच्छ असेल तर त्याची फळेही चंगलीच मिळतात               

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: निर्मळेचिये निर्मळ
« Reply #1 on: November 29, 2013, 01:36:04 PM »
माणसाचे मन,विचार,वाचा आणि व्यवहार स्वच्छ असेल तर त्याची फळेही चंगलीच मिळतात 

बरोबर  आहे... :)