Author Topic: जीवनाचा खेळ……  (Read 443 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
जीवनाचा खेळ……
« on: December 02, 2013, 05:28:51 PM »
जीवनाचा खेळ सारा असा मांडला होता
जणु दुखा:चा येथे मेळावाच भरला होता

आलोय कोठुन जायचय कोठे हेच समजत नव्हत
जीवनाच्या खेळात मात्र नुसताच वाह्वत होतो

अस्तित्व माझ काहीच नाही हेही उमगलं होत
तरी जीवनाच्या खेळात अन दुखा:च्या मेळाव्यात मी मलाच शोधीत होतो.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता