Author Topic: गुलमोहर  (Read 425 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
गुलमोहर
« on: December 02, 2013, 05:30:29 PM »
ऎक भल मोठ वृक्ष होत आमच्या दारी,
आमची अन त्याची दोस्तीच लयी भारी,

ऊन सावलीचा खेळ आम्ही सोबतच खेळायचो,
अभ्यासाचा खेळ देखील आम्ही त्याच्या छायेखालीच मांडायचो,

रुसण फ़ुगण देखील आमच त्याच्या साक्षीनेच व्हायच,

आठवण आली दाटुन म्हणुन सांगावस वाटत,

ऎक भल मोठ वृक्ष होत आमच्या दारी,
आमची अन त्याची दोस्तीच लयी भारी...

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता