Author Topic: आजचा दिवस  (Read 450 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
आजचा दिवस
« on: December 02, 2013, 05:31:50 PM »
बघ आजचा दिवस किती छान आहे
आपल्या पहिल्या भेटीचा दिवस तो हाच आहे

उंच त्या पर्वतावर आज नजर जात आहे
तुला भेटण्याचा कट्टा तो हाच आहे

तुझ्या घराकडे आज पाय माझे वळत आहे
जमल तर बाहेर  ये मी तुझीच वाट बघत आहे

कॉलेज कैन्टीनला आज बरीच गर्दि आहे
पण गर्दित मात्र तु कुठेच दिसत नाहीये.......

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता