Author Topic: माणस कुठे मीळतील का ?  (Read 404 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
माणस कुठे मीळतील का ?
« on: December 02, 2013, 05:33:55 PM »
ओळखीची असलेली प्रत्येक व्यक्ति आज दूरची झाली आहे,
रस्त्यावरील वाटसरू एवढीच ती परकी झाली आहे,
काम काम करुन करुन ती माणस फार विसरली आहे,
यंत्राच्या दुनियेतच ती माणस आता शोधीत आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता