Author Topic: टेकडी  (Read 311 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
टेकडी
« on: December 02, 2013, 05:34:45 PM »
लांब त्या टेकडीवर आज हळूच नजर गेली,
तु तिथे असल्याची मला जाणीव मग झाली,
क्षणाचाही विलंब न करता मी टेकडी जवळ आलो,
तुला शोधण्यासाठी मग मी भुतकाळात गेलो.


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता