Author Topic: जीवनाची गोष्ट....  (Read 416 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
जीवनाची गोष्ट....
« on: December 02, 2013, 05:35:51 PM »
जीवनाची गोष्ट काही वेगळीच असते,
नात्यांची येथे एक पंगतच असते,
 
कोणाशी अगदी जवळच अर्थात रक्ताच नात असत,
कोणाशी अगदी दुरच अर्थात परक्याच नात असत,
पण शेवटी शब्द एकच ते नात असत,
 
जीवनात अनेक सुख: येतात अनेक दुख: येतात,
मन मोकळ करायला मग आपली नातीच तर असतात,
 
मग ती जवळची काय अन दुरची काय,
शेवटी नाती तर नातीच असतात ना ?

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता