Author Topic: विचारांचा गोंधळ...  (Read 394 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
विचारांचा गोंधळ...
« on: December 02, 2013, 05:37:07 PM »
कित्येकदा असही होत जगण अगदी असह्य होत
मनात फक्त विचारांचा गोंधळ उरतो
विचार कमी होत नाही पण प्रश्न मात्र वाढत जातात
कारण याच ऎकच असत अशावेळी आपल म्हणायला कुणीच नसत

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता