Author Topic: राजकारण मतांचे  (Read 463 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
राजकारण मतांचे
« on: December 02, 2013, 05:37:49 PM »
घर काय अन दार काय सारच सारख आम्हाला
भिकार्याची जात आमची समजायची नाही तुम्हाला
आरक्षणाचा आमचा संबंध तरी काय
निवडणुकीला मात्र आम्हाला पर्याय नाय ….

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता