Author Topic: संघर्ष……  (Read 486 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
संघर्ष……
« on: December 02, 2013, 05:38:47 PM »
वेळ गेली निघुन आता,
प्रश्न  फक्त  उरला आहे.
उत्तर काहीच मिळणार नाही,
पण संघर्ष मात्र सुरु आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०


Marathi Kavita : मराठी कविता