Author Topic: खेळ स्वप्नांचा  (Read 424 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
खेळ स्वप्नांचा
« on: December 02, 2013, 05:40:29 PM »
        स्वप्ने कधी हसतात .
        स्वप्ने कधी रडवतात .
        कधी दिवसाची रात्र.
तर कधी रात्रीचा दिवस तीच भासवतात.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता