Author Topic: जीवनाचा अर्थ  (Read 621 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
जीवनाचा अर्थ
« on: December 02, 2013, 05:44:21 PM »
सारया जीवनाचा अर्थ आज मला कळला होता.
कुणीच कुणाच नाही यावर विश्वास जडला होता.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता