Author Topic: अनोळखी वाट  (Read 379 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
अनोळखी वाट
« on: December 02, 2013, 05:46:03 PM »
तुझ्या घराचा रस्ता आज अनोळखी वाटत होता.
 भुतकाळात मात्र तो तुलाच शोधीत होता.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता