Author Topic: रस्ता...  (Read 450 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
रस्ता...
« on: December 02, 2013, 05:47:21 PM »
तुझ्या घराचा रस्ता आज शांत आहे.
गर्दि असुनही तो निवांत आहे.
कारण तु नाही याचीच त्याला खंत आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता