Author Topic: आत्म्हत्या ?  (Read 423 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
आत्म्हत्या ?
« on: December 02, 2013, 05:56:48 PM »
       जगण कठीण आता मरण सोप झाल आहे.
      कारण जो तो आता आत्म्हत्या करीत आहे .
          का कुणास ठाऊक असे का होत आहे .
          १० वी च पोरगं बापाला म्हणतं आहे.
     १२ वी ची कट कट नको मी आजच मरतो आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता