Author Topic: प्रिय आई वडील  (Read 1624 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
प्रिय आई वडील
« on: December 03, 2013, 09:34:45 AM »
  सजुन सजुन किती सजतो हा देह नाशवंत आहे.
सेवा कर आई बापाची मग बघ "भाग्यवंत" तुच आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क - ९५७९५५३६९०

Marathi Kavita : मराठी कविता