Author Topic: जीवन प्रवाह......  (Read 805 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
जीवन प्रवाह......
« on: December 03, 2013, 10:14:26 AM »
       
जीवनाच्या प्रवाहात नुसतच वाहु नका,
कर्तुत्वाची कास धरुन जगायला शिका.

जगतोय प्रत्येक जण आपल्याच प्रश्नात,
कधी दुसऱ्यासांठि देखिल जगुन बघा,

यश अपयश जीवनात गुरुची भुमिका करतात,
आपल्या सहन शक्तिची जणु ते परीक्षाच घेतात,

सुख: दुख: हे जीवनाचे अलंकार आहेत,
यामुळेच तर जीवनाचा प्रवाह हा सुरु आहे.

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०


Marathi Kavita : मराठी कविता