Author Topic: तरुणाईला लागलेल ग्रहण.....  (Read 580 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
तरुणाईला लागलेल ग्रहण.....
« on: December 03, 2013, 11:04:20 AM »
तरुणाईला कंटाळा आलाय तरी कशाचा,
समाजाचा की आपल्याच अस्तित्वाचा,

ऊठ सुठ जो तो आत्महत्या करतोय,
ऎक अन्नुतरीत प्रश्नात आपण मात्र गुंततोय,

ऎकटेपणाची जाण की यशाची तहान,
नेमकी समस्या तरी काय हे आपल्यालाच शोधायचय,

समाजकार्य रुपातुन आपल्याला आत्महत्येच तंत्र शोधायचय,
भेटता क्षणीच मात्र त्याला मोडीत काढायचय.

बस एवढच सांगायचय.....

रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०


Marathi Kavita : मराठी कविता