Author Topic: बलात्कर....  (Read 909 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
बलात्कर....
« on: December 03, 2013, 01:28:30 PM »

क्रुर माणसाने आज चालवलेय तरी काय,
वासनेच्या भुतान त्याला पछाडलेय की काय,

मुंबई काय अन दिल्ली काय सारखीच झालीये,
निष्पाप मुलींची येथे अब्रुच गेलीये,

पवित्र नात्यांची माळ देखील तुटुन पडलीये,
वासनेचे तिला देखील ग्रहण लागलेय,

समाजमन देखील आज सुन्न झालेय,
ऎका अन्नुतरीत प्रश्नाचे ते उत्तर शोधतय

नक्की कोण चुकतय ?


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०
   

Marathi Kavita : मराठी कविता