Author Topic: || अशक्य |  (Read 653 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| अशक्य |
« on: December 04, 2013, 09:02:40 PM »
|| अशक्य ||
.
.
ते सुर्य पहायच मला,
जो तूझ्या नयनाला भिडेल
ते स्वप्न पहायच मला,
जे तूझ्या सोबत दिवसा घडेल
.
.
तो पाऊस मला अनूभवायचा आह,े
जो जाळील तूझे लव
ती थंडी मला भासवायची आह,े
ज्याने ओली होईल तूझी  लव
.
.
ते फूल पहायचय मला,
जे तू दगडा वरून तोडशील
ती कळी पहायची मला, 
जी तूझ्या अश्रूने फुलाशी जोडशील
.
.
मला अनूभवायची ती दुपार,
ज्यात तो चंद्र तूला दिसेल
मला अनूभवायची ती राञ,
जि तूझ्या बंद डोळ्यां मधे मिटेल
.
.
ते कंगन पहायचे मला,
जे तूझ्या गळ्यात गूणं गूणं वाजेल
ती पैजण पहायची मला,
जी तूझ्या हातात छम छम साजेल
.
.
पहायचं ते स्वप्न,
जे असनार एकदमच अशक्य
पहायचं ते स्वप्न जे,
तू करणार कधीतरी शक्य
.
.
©  Çhex Thakare


Marathi Kavita : मराठी कविता