Author Topic: छ्त्रपती शिवाजी राजे.....  (Read 699 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
छ्त्रपती शिवाजी राजे.....
« on: December 05, 2013, 03:07:16 PM »

किल्ले जिंकलेत राजे तुम्ही महान कार्य केले,
मराठयांच्या जातीला तुम्ही एक अस्तित्व दिले,

मराठयांची जात आज ताठ मानेने जगतेय,
तुमच्याच नावाचा जप ती करतेय,

तुमची दृष्टी तुमची शक्ती आज आम्हाला हवी आहे,
आरक्षणाची लढाई आम्हाला एक हाती जिंकायची आहे.


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०


Marathi Kavita : मराठी कविता