Author Topic: मनाचा कल्लोळ ....  (Read 696 times)

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
मनाचा कल्लोळ ....
« on: December 05, 2013, 03:49:05 PM »

कल्लोळ आज सारा मनी झाला होता,
माझ्याच अस्तित्वाचा मज वीट आला होता,

भुतकाळात बघतांना आज मन गहिवरले होते,
जुन्या आठवणींनी आज खेळ मांडले होते,

कुठेच आज मार्ग मीळत नव्हता,
जणु माझ्या जगाचा शेवट झाला होता.


रचना - भूषण कासार
संपर्क -९५७९५५३६९०Marathi Kavita : मराठी कविता