Author Topic: पाऊस काळोखाचा .........  (Read 548 times)

पाऊस काळोखाचा .........
« on: December 06, 2013, 01:44:30 PM »
त्या पावसाचे  वेड  कधीच मला नव्हते

भिजून निघालो त्यात कसे मी

मुखावर प्रश्न  माझ्या मनाचेच होते

पुढे जाताना  पहिले मी  तेव्हा

ते  डाग आयुष्यभराचे  होते   ..................

का  पडला हा पाऊस

चुकी माझी  नव्हतीच

मोह  तो  चित्र पाहण्याचा

रंग  माझे हिरावुनी गेला ...........

नशिबास माझे  काळोखात ढकलुनी गेला .........
-
© प्रशांत डी शिंदे

दि.०६/१२/२०१३


Marathi Kavita : मराठी कविता